Marathi Ukhane For Male – पुरुषांसाठी खास मराठी उखाणे

Marathi Ukhane For Male

If you are searching for Marathi Ukhane for male then you have come to the right place. We have brought it for you A collection of all sorts of Ukhane that Male can use for weddings as well as special occasions at home.

The tradition of taking Ukhane in marriage is very interesting, then both male and Female have to take ukhane in marriage. Just as women are urged to use their husband’s name in Ukhane at weddings, men are also urged to use their wife’s name in ukhane. So be sure to read our website’s collection of various types of marathi ukhane for female that men can take to weddings and other places.

Best Marathi Ukhane For Male

दिवस हा लग्नाचा माझ्यासाठी खूप खास,
…ला भरवतो गुलाब जामुन चा घास.

फेमस ज्यांचे श्लोक आहेत ते कवी रामदास ,
सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

बाळाला अंघोळ घालते झाडावर बसून काऊ,
…. घास भरवतो बुंदीचा, बोट नको चाउ.

ती दिसते खूपच छान पण तिला गर्व नाही तिच्या रूपाचा,
…… म्हणूनच घास भरवतो आज तिला वरण-भात तूपाचा.na

 पंढरपूरच्या देवळात विठ्ठलाचा वास
…… ला देतो मी मँगो आस्क्रिमचा घास.

महादेवच्या देऊळात संगीताची गोडी
सुखी ठेवा महादेवा ….. आणि माझी हि जोडी.

उंच उंच काश्यात पाखरांचे उडतात थवे
…. च नाव सतत माझ्या ओठी यावे.

लग्नात आमच्या केलं होतं झणझणीत वरण,
… च्या सोबतीने आदर्श संसार करन..

पंढरपूरच्या देवळात विठ्ठलाचा वास
…… ला देतो मी मँगो आस्क्रिमचा घास.

महादेवच्या देऊळात संगीताची गोडी
सुखी ठेवा महादेवा ….. आणि माझी हि जोडी.

उंच उंच काश्यात पाखरांचे उडतात थवे
…. च नाव सतत माझ्या ओठी यावे.

लग्नात आमच्या केलं होतं झणझणीत वरण,
… च्या सोबतीने आदर्श संसार करन..

पंढरपूरच्या देवळात विठ्ठलाचा वास
…… ला देतो मी मँगो आस्क्रिमचा घास.

महादेवच्या देऊळात संगीताची गोडी
सुखी ठेवा महादेवा ….. आणि माझी हि जोडी.

उंच उंच काश्यात पाखरांचे उडतात थवे
…. च नाव सतत माझ्या ओठी यावे.

लग्नात आमच्या केलं होतं झणझणीत वरण,
… च्या सोबतीने आदर्श संसार करन..

Male Ukhane with HD Images

Marathi Ukhane For Male
ukhane in marathi for male
male ukhane
male ukhane in marathi

पुरुषांसाठी खास मराठी उखाणे

सकाळी सकाळी कोकिळा मधुर करतो गुंजन
….. संग करतो मी देवाचं पुजन !!!!!

 लग्नानंतर नवऱ्याला म्हणतात धनी ,
… चे नाव सदैव असे माझ्या मनी.

 उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,
नवरत्नांचा हार ………. च्या गळयात.

मोगऱ्याचा फूल उमलेल, पसरला सर्वत्र सुगंध,
….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद

⇒ पाहता क्षणी मी पडलो तिच्या प्रेमात क्षणात
….. नाव घेतो तीच माझ्या मनात.

वाट्यावर ठेवली कैरीची फोड,
स्वभाव आमच्या राधेचा खूपच आहे गोड.

दिसत ती समोर , शब्द फुटतात ओठातून,
शालू चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.

तिला रोज पाहण्याचा लागलाय मला ध्यास
….. मी भरवतो लाडवाचा घास.

Ukhane For Male in English

Vatyavar tevli kairichi fod,
Swabhav aamchya Radhecha khupach ahe god.

Saglya rudhi paramparet ahe vidnyanache dhage dore,
…..Saha Ghetle mi Saat Fhere

Karayla Bhakari shetat mandli hoti chul,
…..Mazi bayko ahe najuk jase gulabache ful

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *